Select Page

DIAC म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची डिजिटल क्रांती

शिक्षणाच्या या डिजिटल चळवळी मध्ये सहभागी व्हा .
Top Quality Teaching with High Class Technology

The Best Learning App for Competitive Exams

MPSC परीक्षेबद्दल सर्व जाणून घ्या

$

परीक्षेच्या पात्रता

$

Test Series

$

अधिकारी कोण बनू शकतो ?

About DIAC Android App

$

DIAC - नेमके काय?

$

DIAC Updates

$

DIAC App कसे Install करावे?

MPSC Preparation Part 1
MPSC biology उत्सर्जन संस्था
मराठी व्याकरण शब्दशक्ती
MPSC – PSI/STI/ASO ENGLISH
Mpsc/Combine – महाराष्ट्राचा भूगोल
MPSC – Polity राष्ट्रपती भाग २

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

$

तयारी कशी करावी?

$

MPSC पूर्व परीक्षा कोर्स फीस

DIAC कडून विद्यार्थ्यांना विशेष संदेश

IF YOU HAVE FAITH ON YOUR OWN STUDY ABILITIES AND IF YOU CAN GET SOME  GUIDENCE, THEN THERE IS NO NEED TO JOIN ANY MPSC CLASS NOT EVEN OURS.

सर्वात आधी या MPSC परीक्षेला समजून घ्या . त्यानंतर आपल्या स्वताच्या क्षमता तपासून घ्या .आपल्या स्वप्नासाठी आपण किती कष्ट घेऊ शकतो ते स्वतःला विचारून घ्या .कुठल्यातरी धंदेवाईकक्लास च्या खोट्या जाहिरातीला आकर्षित होऊन या क्षेत्राकडे येऊ नका .पुणे मुंबई ला जाऊन ,अभ्याससोडून इतरच दुसऱ्या गोष्टींमध्ये वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा घरी बसून MPSC ची तयारी करा . लहान शहरात चांगला मार्गदर्शक नाही, चांगला क्लास नाही या तुमच्या समस्येचे कायमस्वरूपी समाधान उपलब्ध करून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत . तुम्हाला घरी बसून MPSC अभ्यासक्रमाचे सर्व Lectures पाहता येतील समजून घेता येतील. एखादी संकल्पना पहिल्या वेळेत समजली नाही तर पुन्हा समजून घेता येईल , आपल्या घरात आपला MPSC मार्गदर्शक असेल. घरात अभ्यास होत नसेल तर एखादी अभ्यासिका लावा आणि तिथे जाऊन वाचत बसा पण उगीच बाहेरगावी जाऊन वारेमाप पैसा खर्च करून अपेक्षाभंग करून घेऊ नका .

Download the DIAC App

Download our app and watch the lessons and also receive an alert from your favourite educators and courses you want.

  Address:

  Pune, Maharashtra

  Phone:

  +91-9860899685

  Email:

  diacoofficial@gmail.com