Select Page

Ideal Booklist

राज्यसेवा परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचावी लागतात ….?
कोणत्या पुस्तकातून नेमकं काय वाचायचं…..?
हे प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना कायम पडत असतात. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकाशनाची भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. यातून योग्य पुस्तकांची निवड करणे गरजेचे आहे ; अन्यथा तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.
MPSC साठी पुस्तके कोणती वाचावी ? कशी वाचावी ? यासाठी Website वर किंवा YouTube वर DIAC चे MPSC Preparation Part 1, आणि पुढील Lectures नीट लक्ष देऊन पाहावेत आणि त्यात दिलेली माहिती नोंद करून घ्यावी .

MPSC मधून भरली जाणारी पदे

Class 1

  • Deputy Collector [ उप जिल्हाधिकारी ]
  • Deputy Superintendent of Police [ पोलीस उप अधीक्षक ]
  • Assistant Commissioner Sales Tax [ सहाय्यक विक्रीकर आयुक्त ]
  • Deputy Registrar Co-operative Societies [ उप निबंधक सहकारी संस्था ]
  • Deputy Chief Executive Officer [ उप मुख्य कार्यकारी अधिकारी ]
  • Superintendent State Excise Department [ अधीक्षक राज्य उत्पादन ]
  • Block Development Officer (Grade A) [ गट विकास अधिकारी ]
  • Assistant Director – Finance, Accounts Service (Grade A) [ वित्त व लेखाधिकारी ]
  • Chief Officer – Nagar Palika / Nagar Parishad (Grade A) [ मुख्य अधिकारी गट अ ]
  • Tahsildar [ तहसिलदार ]
  • Assistant Director, Skill Development, Employment & Entrepreneurship, [ सहाय्यक संचालक ]
  • Class 2

  • Deputy Education Officer, Maharashtra Education Service, GROUP-B [ उप शिक्षणाधिकारी ]
  • Assistant Black Development Officer (Grade B) [सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब]
  • Chief Officer – Nagar Palika / Nagar Parishad (Grade B) [ मुख्य अधिकारी गट ब ]
  • Mantralaya Section Officer [ कक्ष अधिकारी – मंत्रालय ]
  • Sub-Registrar Co-operative Societies (Grade B) [सहाय्यक उप निबंधक सहकारी संस्था]
  • Deputy Superintendent of land Records Grade B [उप अधीक्षक – भूमी अभिलेखा विभाग ]
  • Deputy Superintendent State Excise Department [ उप अधीक्षक राज्य उत्पादन ]
  • Finance, Audit & Accounts Officer (Grade B) [ लेखाधिकारी गट ब]
  • Assistant Regional Transport Officer [ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ]
  • Naib Tahsildar [ नायब तहसीलदार ]