Select Page
Digital Institute for Administrative Careers

आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे , सरकारी व्यवस्थे मध्ये असणाऱ्या त्रुटींबद्दल नुसता रागच नाही तर व्यवस्था बदलू शकते आणि त्यासाठी कष्ट घेण्याची ,आपल्या आयुष्यातला वेळ समाजासाठी खर्च करण्याची तयारी आहे ,ज्यांना असं वाटत ,ज्यां विद्यार्थ्यांना अभ्यास करायची , मेहनत करायची तयारी आहे परंतु त्या दर्जाचं मार्गदर्शन उपलब्ध नाही त्यांच्यासाठी DIAC हा एक अतिशय चांगला पर्याय असेल.

  • सर्व विषयांचे सविस्तर बनवलेले RECORDED LECTURES घरपोच मिळतील.
  • आधी यशस्वी झालेले विद्यार्थी ,अधिकारी तसेच त्या त्या विषयांचे तज्ञ् लोक  या सर्वांच्या मार्गदर्शना खाली आम्ही येथील डेटा तयार केलेला आहे.
  • आमच्या या DIAC डिजिटल चळवळी ला बऱ्याच अधिकारी मित्रांनी, विशेषतः महिला अधिकाऱ्यांनी प्रचंड पाठबळ दिले आहे. याची प्रचिती तुम्हाला DIAC च्या शिकवणी दरम्यान येईलच जेंव्हा तुम्ही पाहाल कि तुमच्या तयारी दरम्यान DIAC च्या माध्यमातून काही मोठे अधिकारी बंधू भगिनी तुम्हाला स्वतः वेगवेगळ्या विषयावर संवाद साधतील जसे कि,
    1. अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी अभ्यासाची उजळणी कशी करावी?
    2. नियोजन वेळेचे आणि अभ्यासाचे ?
    3. संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी काय करावे? इत्यादी .
  • Lectures मध्ये आम्ही एवढा डेटा घेतला आहे आणि असं ज्या पद्धतीने मांडणी करून समजावून सांगितलं आहे. आम्हाला खात्री आहे कि अर्ध्या पेक्षा जास्त अभ्यास तुमचा इथेच पूर्ण होईल.
  • lectures कितीही वेळा आणि हवे तेंव्हा तुमच्या खास वेळेनुसार अभ्यासू शकता ज्यामुळे समजून घेण्यातला आनंद हि मिळेल आणि सकारात्मकता वाढेल.
  • सर्व अभ्यासक्रम, पूर्ण विषय त्यातील उपविषय त्यातील मुद्दे पूर्णपणे आम्ही शिकवणी मध्ये घेतलेले आहेत.
  • कुठलीही संकल्पना साधी असो कठीण असो आम्ही तिचा समावेश त्यामध्ये केलेला आहे.
  • पूर्ण सेशन दरम्यान विद्यार्थ्यांना २ ते ३ वेळा आम्ही संधी देऊ कि जर त्यांना आमचे दिक्षक ( डिजिटल शिक्षक ) शिकवण्यात कमी पडत आहेत असं वाटत असेल आमची शिकवणी दर्जेदार वाटत नसेल तर कोणत्याही अटीविना त्यांची फीस पूर्ण परत केली जाईल आणि त्यांनी सुचवलेल्या सुधारणा अमलात आणून आम्ही आमची हि डिजिटल चळवळ पुढे चालू ठेवू .
  • आमच्या बद्दल इतर सिनिअर विद्यार्थ्यांकडून त्यांचं मत घ्या.
  • ज्यांनी पुणे मुंबई मध्ये क्लास केलाय कधी त्यांना जरूर दाखवा आणि त्यांचं तर आवर्जून मत घ्या त्यांना विचारा कि याचा दर्जा काय आहे?

ज्यांना नुसतं करून पाहायचं आहे ज्यांना नुसतंच सरकारी गाडी, बंगला आणि नुसताच रुबाब याच आकर्षण आहे त्यांनी पुणे मुंबई ला जाऊन वेळ आणि पैसे खर्च करून हा आपला नाद पूर्ण करून यावा , तिथे त्यांच्यासाठी मोठे छोटे भरपूर दुकानदार आपल्या जाहिरातींसोबत दुकाने उघडून बसलेली आहेत त्यांनी जरूर याचा लाभ घ्यावा त्यांच्यासाठी DIAC नाहीये त्यांनी आमच्याकडे विचारपूस पण करू नये आणि आमचा वेळ वाया घालवू नये हि विनंती.